ABOUT US

Tuesday, May 5, 2020

मूगडाळ व गव्हाच्या पिठाची कुरकुरीत मठरी.

                       मुगडाळ व गव्हाच्या पिठाची कुरकुरीत मठरी.
साहित्य :
1वाटी गव्हाचा पीठ, 3/4 वाटी भिजत घातलेली मुगडाळ(2-3 तास ), चवीनुसार मीठ, चिमुटभर हिंग, 1चम्मच अजवाइन , 1चम्मच जीरा, अढीच टेबलस्पून मोयनसाठी तेल.
विधि:
गव्हाच्या पीठात वर सांगितलेले सर्व पदार्थ मिक्स करून कडक पीठ मळुन घ्यावे ,15-20मिनटं पीठ झाकुन ठेवावे ,नंतर कढईत तेल मीडियम गरम करून घ्या ,लहान-लहान पातळ पुर्या तळून घ्या व सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजु  तेलात तळुन घ्या . थंड झाल्यावर एअर टाइट डब्यात ठेवावे.महिनाभर ह्या मठरी आपण ठेवून चहा बरोबर खाऊ शकतो.





3 comments: